कथा आता रंगत चालली आहे. ओघवत्या शैलीमुळे आणि जिवंत संवादांमुळे वाचायला मजा येते आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

अगदी असंच. भाग ३ व ४ एकदम वाचले. आवडले.