सुरभी,
छान चारोळी आहे पण शब्द जरा मोजून मापून वापर. जसं
शब्दनंशब्द तुझा माझ्या स्मरणात
मग मला कसा विसरशील रे
कितीही दूर गेलासं जरी
मनापुढे हरशील रे
******सनिल पांगे*****