विकि साहेब,
माझ्या एका उत्तरात मी अंधश्रद्धेच्या / बुवाबाजी च्या विरुद्ध आहे हे सांगितले आहे, ते आपल्या वाचनात आले नसावे.
अंधश्रद्धा व श्रद्धा, बुवाबाजी व खरा संत ह्यातील फरक नसमजल्याने आपल्याकडून ह्या गोष्टींचा अतिरेक होत आहे.
अंनिस बद्दल मला बोलता येई पण ते विषयांतर होईल.