एक भिडू अंगाला एरंडेल चोपडून मैदानात उतरला आहे, आणि बाकी सर्वजण त्याला पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत, असं मला वाटतंय :) 

कबड्डी ... कबड्डी ... कबड्डी ...

गडी नाबाद राहणार, लागली पैज?

- कोंबडी