सर,मला आपले विडंबन आवडले.
धन्यवाद.
मला आपले खरे नाव जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
झाकली मूठ सव्वा लाखाची. नाहीतरी 'नावात काय आहे?' असे कोणीतरी शेक्सपीयर नावाचा गोरा म्हणून गेलाच आहे.