अव्यय हे लिंग, वचन याप्रमाणे बदलत नाही. पण नामे, सर्वनामे असे शब्द बदलतात. त्यांना विकार असे म्हणतात. बहुदा असाच अर्थ अभिप्रेत असावा चित्त यांना. बरोबर आहे का?

बाकी गझल मस्तच.
- ओंकार.