रेडिओ सकाळी सुरू झाला की ६ वाजण्यापूर्वी दोन मिनिटे आधी त्यावर एक विशिष्ट धून वाजवली जायची.... तेव्हा सकाळी शाळेत जायची तयारी सुरू करावी लागायची..... ते आठवले.
पूर्वी दूरदर्शनवर मराठी बातमांच्या आधी आम्ही पैजा लावायचो....
आज भक्ती बर्वे येणार; प्रदीप भिडे येणार की ज्योत्स्ना किरपेकर येणार- 
तेव्हाच्या बातम्यांपूर्वीची धून आजही आठवते.