लहानपणी दूरदर्शनवरच्या दोन मालिका आठवतात.
१- डिफरंट स्ट्रोक्स - त्यातला लहानगा मुलगा 'टॉड' जाम धमाल करायचा. त्यांचे वडिलही मजेदार अभिनय करायचे.
२- हिअर इज ल्युसी - ह्यातली ल्युसी तर अगदी फाकडू होती व मस्तच अभिनय करायची....
रिनची एक जाहिरात होती.... भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद क्युं है ?
ह्यावरून बरेच पिजे झाले होते- त्यातला एक शास्त्री व कपील चा चांगला आठवतो.