सुरेख कविता आहे बोजेवारांची. श्रीकांत बोजेवारांना गोलंदाज म्हणून नेले तर तेच जास्त दांड्या उडवतील व फलंदाज म्हणून नेले तर मस्तपैकी सिक्सर्स ठोकतील.ह्या कवितेने तर आपली दांडीच गुल्ल !