वा माधवकाका,
चक्क कविता? सहीच! :)
पहिली तीन कडवी जास्त चांगली वाटली. नंतरचा हैवान ज़रा रुचला नाही(का ते सांगता येत नाही) आणि शेवटचे कडवे अनावश्यक (पहिल्याच कडव्याची अगदी छोट्याशा फ़रकाने पुनरावृत्ती म्हणून) वाटते आहे.
एकूण कवितेचा प्रयत्न चांगला झालाय. पुढील (कविता)लेखनासाठी खास शुभेच्छा.