चारही भाग एकत्र वाचले. कथा अतिशय रंगतदार होते आहे. संवादांमधून साकारलेल्या व्यक्तिरेखा वाचकांच्या अधिकाधिक ज़वळच्या होत चालल्या आहेत. त्याबाबत नंदनरावांच्या निरीक्षणाशी सहमत आहे.
पुढील भागांची वाट पाहतो आहे.