द्वारकानाथराव
आपला विचार व उपक्रम फारच चांगला आहे. इतक्यातच मी मनीषा टिकेकर यांचं 'कुंपणा पलिकडला देश - पाकिस्तान' हे वाचलं. सुंदर प्रवासवर्णन / अनुभव कथन आहे. अर्थात त्याची पार्श्वभूमी भारत पाकिस्तान यांच्या पराकोटीचा अविश्वास होता अशा काळातली आहे, पण या पुस्तकाचा आपल्याला कदाचित फायदा होउ शकेल!
शक्य असतं तर मलाही आपल्या बरोबर यायला आवडलं असतं... काश.... !! (अर्थात माझ्या येण्याचा प्रमुख हेतु हा तिथले वेगवेगळे कबाब व बिर्याण्या यांच्यावर ताव मारणं असा असणार होता!!)
आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रसाद...