प्रसाद,

सर्वच द्विपद्या गझलवाचनाचा आनंद देऊन गेल्या.

मनोगतावरच्या एक-से-एक गझला म्हणजे तुम्ही लोकांनी केलेले आमचे लाड आहेत असे वाटते. 'आम्ही भाग्यवंत' दुसरे काय!

धन्यवाद.

-भाऊ