खोडसाळसाहेब,

आपले हे विडंबन मला आतापर्यंत आपण केलेल्या सर्व नकलांमध्ये अस्सल वाटले.

खरेतर स्नेहदर्शनांच्या त्या गझलेचे शीर्षक वाचूनच यावर तुमचे 'तसले' विडंबन येणार याची धुकधुक होतीच, आणि ती १ दिवसातच खरी ठरली.

-भाऊ