देवयानी यांचे कौतुक वाटले.
बाकी भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या, अनन्वित अत्याचार करणाऱ्या गोऱ्यांच्या केंब्रिजमध्ये मी राहते आणि मी केंब्रिजच्या प्रेमात आहे. तेव्हा इस्लामाबादेच्या प्रेमाबद्दल देवयांनी यांच्या मताचे आश्चर्य वाटले नाही.