खर सांगयच म्हणजे प्रथम ज्या वेळेस मी प्रतिसाद दिला होता तेव्हा नुकताच मी मनोगतवर आलो होतो. पण जेव्हा जेव्हा तुमचे हे काव्य वाचतो मनाला एक हुर हुरी लागते माझ्या जीवन सोबतीची.................