नाम्या, तुमच्यामुळे एक सुंदर लेख वाचनात आला. धन्यवाद.

देवयानी यांचे कौतुक वाटले. 

खरेच! मलाही देवयानी यांचे कौतुक वाटले.

ज्यांना आपले स्वत:चे  काम चांगले वाटते, त्यांच्याबद्दल मला आदर निर्माण होतो.

पण सर्किट, हे हुद्दुद काय असते?