प्रसिक, यथातथ्य उत्तम अभिव्यक्तीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!

स्वत:चा काहीही दोष नसतांना केटीबद्दल बोलणी ऐकून घ्यायला लागणाऱ्या समस्त मुंबईकर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या दु:खात मी सहभागी होत आहे. अरे आम्ही आमच्या गुणी मुलांना लांछने द्यावीत तरी किती? ते युपीबिहारी लोक नालायक मुलांना उत्तम गुणांची शिदोरी बांधून इथे नोकरीस पाठवितात. मुंबई विद्यापीठाने प्रसिक ह्यांनी मांडलेल्या वाजवी, समस्येची गंभीर दखल घेऊन परिस्थिती त्वरीत सुधारावी ह्याकरीता विद्यापीठावर दडपण आणायला हवे.