ह्या विलक्षण कथेचे सारे भाग येथे दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सारे पर्याय उपसून, आपल्या मनाला प्रश्न पाडून घेऊन, शेवटी 'नेति नेति' अवस्थेतून आपला सामान्यपणा आणि उत्तरे न मिळणारे प्रश्न स्वीकारुन जगण्याची सुरुवात करणारा दत्तू जी. एं.नी अतिशय छान रेखाटला आहे.
अवांतर - टी. एस. इलियटची 'द हॉलो मेन' कविता या दुव्यावर वाचता येईल.