देवयानी खोब्रागडे यांच्यावरचा एक मुलाखतवजा लेख वाचला होता तेव्हाच त्यांच्याबद्दल कौतुक वाटले होते,आज हा त्यांनी लिहिलेला लेख वाचून आणखी कौतुक वाटले,
हा लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल नाम्याचे विशेष आभार.
स्वाती