मित्रांनो हे विनोद, सुपुर्त करतांना माझ्या मनात अनेकदा त्यांबद्दल लिहिण्याचा(खुलासा करण्याचा) विचार आला, पण मी हतबल होतो, Computer नावाच्या या मशीन पुढे. कारण, मी जो संगणक वापरत होतो, त्यात मी computer ला संगणक असे मुद्रित करु शकत नव्हतो, त्यातला तांत्रीक बीघाड माझ्याच्याने नीट करणे शक्य झाले नाहि. हे विनोद मी माझ्या दुसर्या सन्केत स्थळी रक्षीत करुण ठेवलेले होते, ते मी येथे चिट्कवलेत.

 

असो, तुमचा गैर समज दुर व्हावा एवढीच ईच्छा.

 

आणी मला एक सांगा आपण सर्वच एकमेकांना जे विनोद सांगतो, ते काय आपले स्वतःचे असतात की काय? कविता, लेख ठिक आहे बाबा! समजु शकतो, जोक तुझे नाहित सांगु नकोस, हेSSSSSSSSSSSS फारच झालं.