हे काय?या शब्दांचा उगम येथील जाणकार मंडळी मला नक्की सांगू शकतील अशी मला खात्री वाटत होती.पण कोणीच उत्तर दिलेले नाही. हे शब्द यापूर्वीच येथे चर्चिले गेले आहेत असे तर नाही? तसे असल्यास मला ते शोधून काढले पाहिजे!