'रोज एक भाग'चा वायदा पाळत आहात हे चांगले आहे. कथा वेगात पुढे चालली आहे. मोहिनी इंगळेंची 'एन्ट्री' जरा दणक्यात होईल असे वाटले होते. असो.