२. रेल्वेला मराठीत आगगाडी म्हणतात. :-)

३. साबुदाणा टॅपिओकाच्या झाडाच्या चिकापासून बनवतात. तर मैदा गव्हापासून बनवतात. टरफले निघून जाण्यासाठी गहू भिजवून चेचतात व टरफले वेगळी करून, वाळवून त्याचे पीठ करतात. (ऐकीव माहिती.)