इस्लामाबाद हा अनेक शतके भारतीय संस्कृतीचाच भाग असल्याकारणे आपल्या मनात त्याबद्दल स्नेह असणे स्वाभाविक समजले जावे. पाकिस्तानी लोकांना आपल्याबद्दल आपुलकी आणि मनात कोठेतरी वैरभाव हा याचाच भाग असावा. ( जसे बिहारी बद्दल आपणा सर्वांना कोठेतरी दुःस्वास वाटतो तसेच हा भाग समजावा.).

इंग्रजांनी अनन्वित अत्याचार केले याबद्दल मी साशंक आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता माणसावर, वास्तूंवर प्रेम करत जावे हाच खरा मानवी मनाचा भाग असावा.

श्रीनिवास रामानुजन केंब्रिज मध्ये राहत होते हेही कारण केंब्रिजच्या आवडीला पुरेसे होऊ शकते.