एका डब्याला ४ + ४ अशी आठ चाके असली पाहिजे. त्यामुळे ८*९ = ७२ किंवा ८*१२ = ९६ असावी.हे सगळं गाडीचा आवाज आठवून सांगतोय. मी मुंबईत असतो तर मोजून सांगितलं असतं! :-)- केदार