१. शेर म्हणजे खरेतर सिंहच वाघाला बाघ म्हणतात (शाळेत शिकवले होते). आपण सिंह हाच शब्द वापराव, कारण मला वाटते शेर हा परभाषी शब्द आहे.
२. वय <= ५ वर्षे झुकझुक गाडी. वय > ५ वर्षे आगगाडी (विजेवर चालणारी असली तरीही. रेल्वे चे शब्दशः रूळ्गाडी असे होईल. ट्रेन चे शब्दशः काय होईल?
४ लोकल च्या एका डब्याला ८ चाके म्हणजे ९ ला ७२ आणि १२ ला ९६.