वैभव,शब्द-सौंदर्यानं नटलेली सुंदर गझल....
जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला - वा!सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला - सुंदर... शब्द पुन: पुन: आलेले छान वाटले.
- कुमार