१. सिंह = बब्बरशेर, सिंग/सिंघ.
२. रेल्वे = आगगाडी, आणी "लोह मार्ग पथगामीनी": असलंच काहितरी.
३. साबुदाणा : tapioca च्या झाडांचा चीक, Tundra प्रदेशात हि झादे आढळतात, ह्यांपासुन मोट्या प्रमाणावर Starch मिळतं.
मैदा : ज्या प्रमाणे गहु भिजवुन रवा बनतो (शेवया बनवतांना वगैरे पहा), प्रकारे मैदा गहु किंवा मका यापासुन बनवतात(भिजवुन टर्फले काढुन....... जावुदे तो कसा बनवतात हा प्रश्न वेगळा).
४. ह्या उत्तरात काही सुधारणा नाहि.
हे सगळं फ़क्त ऐकीव आहे.