नुकतीच वर्ल्डस्पेस रेडीओ वर सुरु झालेली 'सुरभी' हि २४ तास मराठी सन्गीतची बरसात करणरी आहे. श्रवणीय गीते जाहीराती शिवाय हा अणखी एक मुद्दा.
सदरच्या सेवे साठी प्रति माह रु. १५०/- फ़क्त द्यावे लागतात. या शिवाय हिन्दुस्तानि शास्त्रीय सन्गीत, कर्नाट्की सन्गीत व हिन्दी सन्गीताच्या दोन वाहिन्या त्यात अन्तर्भुत आहेत.