लिहिले छान आहे, आणि अजून छान लिहू शकता. पण प्रवास वर्णन लिहायचा प्रयत्न फार घाईत उरकलात. असे वाटले प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर वाचत आहोत. लेखाच्या सुरुवातीला आधी थोडक्यात परिचय, त्यानंतर मुख्य विषय व मग शेवट करावा.