जर्मन लोकांचे  मुख्य (शाकाहारी)अन्न बटाटे  आहे,त्यामुळे इथे बऱ्याच प्रकारचे  आणि जातींचे बटाटे मिळतात. त्यातले आकाराने लहान व कोवळे बटाटे (लाल किवा पिवळट सालीचे)घेऊन भाजी करेन आणि कशी झाली ते नक्की सांगेन
स्वाती