द्वारकाजी -
कुठल्याही सेवेला व्यावसायिक यश प्राप्त व्हायचे असल्यास ती सशुल्कच असायला हवी हे मान्य ! उदा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग/एक्सप्रेस वे किंवा सध्या सुधारणा होत असलेले भारतातले बहुतांश महामार्ग (ज्यावर टोल देणे क्रमप्राप्त आहे)