लेखन खूप भावले. आणी आत्मकथन असून तुम्ही ते लपवले नाहीत हे जास्त आवडले. संकटे आली तरी धीराने तोंड दिले तर ती सुसह्य होतात हे परत एकदा जाणवले.

हल्ली मनोगतवरील बरेचदा वाचनात येणाऱ्या "गोड गोड गोष्टीं"पेक्षा हा प्रामाणिक अनुभव खरेच वाचनीय आहे.