भाग दोनही छान झाला आहे. विमान कसे उडते ते समजले. :-)

झेप्लिनबद्दल नीटसे कळले नाही. तसेच थ्रस्ट आदी इंग्रजी शब्द वापरताना त्यांचे मराठीकरण केले असते तर अधिक आवडले असते.