आणि त्या लयीत त्याचा दिवस संपला!

ह्मम्म. पुन्हा उद्या तेच प्रश्न, तीच रुखरूख आणि तीच जीवनासक्ती!

संजोप, मी ही गोष्ट पहिल्यांदाच वाचली. इथे पूर्ण टंकित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. वाचून काय काय वाटले यावर पुष्कळ काही लिहिता येईल. पण तुमच्या कॉमेंटरीनंतर लिहीन. :-)