स्वाती व अंजूशी सहमत!! वर्णन चांगले झाले आहे, डोळ्यासमोर चित्र नेमके उभे रहाते.
एकच प्रश्न - गारांचे चित्र लावले आहे का? मलातरी दिसले नाही.
सखी.