खोडसाळपंत,
तक्रार बायकोची गझलेत मांडली मीसंसारलक्तरं ही वेशीस टांगली मीसांप्रत खुशाल घाली सासू खुज्या तुमानीपाहून दृश्य असले मम जीभ चावली मी
केवळ सुरेख...
अनिरुद्ध