एक छोटी दुरुस्ती करायची आहे.

"श्री. पेठकरसाहेबांच्या पद्धतीने त्यावर चरलेली कोथिंबीर पसरून वाटी किंवा वाडग्यात जेवणात वाढावे. "

या ऐवजी

श्री. पेठकरसाहेबांच्या पद्धतीने त्यावर चिरलेली कोथिंबीर भुरभुरून वाटी किंवा वाडग्यात जेवणात वाढावे. 

असे वाचावे.

कलोअ,
सुभाष