अनुभवकथन आवडले. वाचतानाही थरार अनुभवायला मिळाला. गारेचा आकार पाहूनच धडकी भरली.