साधना,
त्या कडक शेवयांसाठी आपल्या नेहेमीच्या चीनी शेवया (अंडेमिश्रीत असतील तर उत्तम) भरपुर पाण्यात उकळुन घ्याव्यात. त्यातील गरम पाणी निथळुन त्या थंड पाण्याखाली २ मि. धराव्यात. म्हणजे त्या मोकळ्या होतील. त्या शेवया गरम तेलात तळ्याव्यात. त्यांचा रंग बदलला ही त्या कुरकुरीत झाल्या हे समजते. ह्या तळायला फक्त नेहेमीपेक्षा जास्त वेळ घेतात.
गणपा,पाककृतीबद्द्ल धन्यवाद.