छान लिहिले आहे. पण सत्य आहे हे वाचून वाईट वाटले. सर्व घडताना आपणास काय झाले असेल याची कल्पना करवत नाही. असो, काळ हेच त्यावर औषध.दैनंदिन व्यवहार चालूच राहतात आणि मग थोड्या दिवसानी जाणवत की फक्त खपली राहीलेली आहे, आठवण म्हणून. वेदना कमी होतात.
-अनामिका.