स्वातिताई,
धन्यवाद. माझे राहण्याचे वसतिगृह -मित्सुई गार्डन होटेल हे गिंझा भागात आहे. तेथून टोकियो टॉवर किती दूर आहे?
फुजी सिटी मध्ये सकाळी जाणार एक रात्र राहून दुसऱ्यादिवशी संध्याकाळी परत टोकियोमध्ये येणार आहे. त्यामुळे तिथे विशेष पाहायला वेळ मिळेल असे वाटत नाही. फुजी सिटीहून फुजियामा पर्वत किती दूर आहे?
कलोअ,
सुभाष