दोन्ही भाग आवडले.युनिवर्सल स्टुडियोमध्ये लुटुपुटूचे वादळ बघितले होते. तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले तेव्हा तुमची मन:स्थिती कशी असेल याचा अंदाज आला.