डोळसपणे लिफ्ट देण्या-घेण्यास मलातरी काही वावगे वाटत नाही. मी अनेकवेळा लिफ्ट घेतली आणि दिली आहे.
===
अमेरिकेत लिफ्ट देण्या-घेण्याच्या प्रकारातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने (अनेक (किंवा सर्व राज्यांत?)) लिफ्ट देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.