छानच झाली धिरडी.. पण मी अगदी थोडासा फ़ेरबदल केला कृतीमधे. चवीला थोडे आले आणि जिरे घातले वाटून. पण भलतेच चविष्ट झाली धिरडी!!! :)