राव साहेब,
अहो मी ८ डिसेंबरलाच पुण्याच्याबाहेर चाललोय (आधीच ठरलाय हो कार्यक्रम :) ) .
तारिख आलिकडे (२-३ डिसेंबर) किंवा पलिकडे (१६ - १७ ) झाली असती तर नक्कीच सक्रिय सहभाग झाला असता... बघा काय विचार आहे कळवा...
अवांतर : गुलाब महाराज पुण्यतिथी, हे काही पचनी पडत नाही ... नाही म्हणजे तुम्ही मुहुर्त वगैरे म्हणजे ? ;-)
--सचिन