ट्रेकचे छान वर्णन वाचले. ब्लॉगवरील चित्रे पाहून त्या भागाची, तेथील निसर्गसौंदर्य, कडा, पाण्याचा साठा वगैरेची कल्पना आली. लहानपणी एक गाणे ऐकले होते. त्यात वर्णन केलेला किल्ला हाच कां? त्याची गोष्ट कुणाला माहीत आहे कां?
....... दुर्गम हा दुर्ग वासोटा. तेलिण मारी सोटा बापू गोख़ल्या आवर कासोटा.