केदारातले एक अप्रतिम गाणे म्हणजे-

आप यूहि अगर हमसे मिलने लगे
देखिये एक दिन प्यार हो जायेगा

बाकी त्याची स्वरलीपि, आणि मोहोल काय हे दिगम्भा, तात्या साहेब, सर्किटसाहेब आहेतच द्यायला.

आणखी एक छान गाणे

दर्शन दो घनश्याम नाथ मोरी
आखियाँ प्यासी रे

कलोअ,
सुभाष