दिगम्भा, कथा एकदम धासू आहे. जबरदस्त आवडली. त्यावरची तुमची टिप्पणीही एकदम झकास ! धमाल प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अभिनंदनदेखील. :D
पुर्वीच्या काळी जातीपातीला खतपाणी घालणारे ब्राह्मणच जेव्हा येनकेनप्रकारेण त्यांच्या पोटावर पाय पडायला लागल्यावर 'जातीपातीचे बंधन नाही' असे सांगत एखादे व्रत घेऊन पुढे येतात तेव्हा या एकंदर प्रकरणामागील 'पोटाच्या वीतभर खळग्याला' खरंच मानावे लागेल ! मान गए.. किसे? उनकी व्यावसायिक नज़र और सत्यनारायण.. दोनोंको ! हाहाहाहा....